पदपथ दुरुस्त कराबोरिवली : पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील जया पेट्रोलपंप पदपथाची दुरावस्था झालेली आहे. यामुळे पदपथावरुन चालताना ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने कारवाई करुन पदपथ चालण्यायोग्य बनवावा.-विनायक घाटे
Road safety for pedestrians on footpath
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2019, 5:44 am