दादर,साईं गणेश सदन समोर आणि शिर्डी करीता बस थामब्या शेजारी,सेना पति बापट रोड वर ,अगदी रस्त्या वर सर्विस सेंटर चालू आहे.या सर्विस सेंटर ला लाइट आणि पाण्याचे कनेक्शन सुद्धा आहे.आता फेरी वाल्या पाठोपाठ रस्त्या वर पण स्वताच्या फायद्या साठी,अवैद धंद,BMC आणि मिले झूले अधिकार्यांच्या सहकार्याने काही लोक करू पहातात आहे.स्तानिक, सम्भंदित अधिकारी या सर्विस सेंटर वर कारवाही करण्यासाठी कुठला मुहर्त शोधत आहे,हे,समज न्या पलिकडे आहे. BMC योग्य ती कारवाही करणार का?? संतोष बारस्कर दादर मुंबई 400028 9821993099.
रस्त्या वर सर्विस सेंटर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2017, 5:32 am