मुंबई नाका ते पाथर्डी फाटा जो सर्विस रोड आहे तेथील वासन शोरूम समोर फ्लायओवर खाली नवीन रस्ता तयार झाला आहे।गाड्या लावण्याकरिता आणि रस्ता ओलांडण्यासाठी या रस्त्याचा वापर अनधिकृत पणे वापरला जातो।कठडे ही तोडण्यात आले आहेत।सर्विस रोड वरून गाड्या जात असताना अचानक त्या अनधिकृत रस्त्यावरून गाड्या वेगाने येतात आणि अपघात होतात।आज ही तेच झाले, एका कार ला भरदाव वेगाने जाणाऱ्या बाईक ने धडक दिली, सुदैवाने कोणी ही जखमी नाही।परंतु मोठा अपघात होण्याची शक्यता आहे।पोलीस लक्ष देतील का?
आरटीओ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2019, 5:42 am