चिंचवडरामकृष्ण मोरे सभागृह समोरील स्वच्छता गृहाचे हे भीषण वास्तव. येथील अस्वच्छ पाणी सातत्याने रस्त्यावर येते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार घातक आहे. महापालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. - शशी कुलकर्णी
स्वच्छतागृहाची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2017, 5:40 am