भंगार गाड्या हटवा आरसीएफ पोलीस ठाण्यासमोर रियान इंटरनॅशनल स्कूल शेजारील पदपथावर तीन भंगार रिक्षा गेले अनेक महिने बेकायदा उभ्पा केलेल्या आहेत.. यामुळे नागरिकांना ये जा करताना त्रास होतो. संबंधित विभागाने सदर भंगार रिक्षा तत्काळ हटविण्याची कार्रवाई करावी ही विनंती. राजेश मेस्त्री (चेंबूर)
भंगार वाहन पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2020, 5:32 am