पुणे -मुंबई महामार्गावर वाकडेवाडी येथील थरमॅक्स कंपनीसमोरील रस्त्यावर चेंबरचा खड्डा आहे. दोनचाकी गाड्या तिथे आदळून झटका बसतो. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंधारात हा खड्डा धोकादायक आहे. खड्डा बुजवाव अथवा त्याची खोली दुरूस्त करावा किंवा कमी करावी
चेंबरचा खड्डा बुजवावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jan 2019, 5:40 am