हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकाच्या चारही वाढीव फलाटांवर बसण्याची काहीच व्यवस्था नाही .प्रवाशांना स्थानकाला लागून असलेल्या भिंतीचा आधार घ्यावा लागतो .तर वरीष्ठ,स्त्रीया आणि अपंगांनी कशाचा आधार घ्यायचा? तर रेल्वे प्रशासनाने लवकरच आसनांची व्यवस्था करावी
आसन व्यवस्था करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2017, 5:31 am