अ‍ॅपशहर

ज्येष्ठ नागरिकांची उपेक्षा

Maharashtra Times 20 Jan 2017, 8:48 am
लालबाग : येथील भारतमाता चित्रपटगृहासमोरील सेंटर पॉइंटजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टीलची आसने बसवण्यात आली आहेत. मात्र त्या आसनांची सध्या दुरवस्था झाली आहे. पालिका नवीन आसनांची व्यवस्था करून ज्येष्ठांना दिलासा देईल का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम senior citizens oversight
ज्येष्ठ नागरिकांची उपेक्षा



- शिवदास शिरोडकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज