अ‍ॅपशहर

गटाराचे झाकण गायब

Maharashtra Times 26 Sep 2016, 11:17 am
अंधेरी : अंधेरी मरोळ येथील मरोशी मिलेट्ररी रोडच्या फूटपाथवरील दोन गटारांची झाकणे आठ महिन्यांपासून गायब आहेत. कोणीही याकडे लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sewage lid missing
गटाराचे झाकण गायब



-दीपक समेळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज