हे चित्र आहे अंधेरी पूर्व येथील ओम नगरचे. हा जवळजवळ 200 मीटर लांबीचा पदपथ. एअरपोर्ट व कार्गोसंकुल येथुन जवळ असल्याने या भागात छोटेमोठे ट्रॅव्हल वाल्यांची बरीचशी कार्यालये आहेत. रस्त्याच्या दुतर्फा यांच्या गाड्या दिवसभर उभ्या असतात. परंतु आता यांच्या गाड्या पदपथावरही उभ्या केल्या जातायत. दिवसातून दहावेळा पोलीसांची जीप येथुन फेर्या मारते पण ते याबाबत कारवाई का करू शकत नाहीत? ओम नगर बस थांबा तर या गाड्यांच्या पार्किंग मागे पूर्ण झाकोळला गेला आहे.
पदपथ की वाहनतळ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2017, 5:36 am