दादर प येथील बोले रोडवरील अँटोनिया डिसिल्व्हा शाळेच्या बाहेर अशोक व्रुक्ष गल्लीच्या टोकावरील फूटपाथ उंच असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उतरण्यासाठी असा उतार तयार केला आहे पण यावरुन ज्येष्ठ नागरिक घसरण्याची शक्यता अधिक आहे त्यापेक्षा लहान पायरी बांधली तर सोयीचे होईल पावसाळ्यात पाणीही अडणार नाही नरेश धुरू
s k bole road poothpath
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2018, 5:36 am