ठाणे ः ठाणे रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ट्रेनमधील अंतर खूप अधिक आहे. तसेच हा प्लॅटफॉर्म निसरडा आहे. हे जोवघेणे ठरू शकते. पावसात या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना खूप काळजीपूर्वक उतरावे लागते. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या प्लॅटफॉर्मचे काम करावे.
निसरडा प्लॅटफॉर्म
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2017, 5:37 am