सायबर सेलला कारवाई करावी लागेल अशी कृती होऊ नये यासाठी मानसिकता बनवणे कठीण पण अज्ञानाला सज्ञान करण्यासाठी प्रसंगी कठोर कारवाई होणे योग्यच आहे. तसेच झालेली कारवाई प्रसिद्ध होणे गरजेचे. याने चुकीच्या पुढाकाराला आळा बसण्यास मदत होईल. आणि सोशल मीडिया चा चांगला वापर होण्यास सुरुवात होईल.
सोशल मीडिया भान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2019, 5:45 am