चिंपोकळी : पश्चिम येथील, ना.म.जोशी मार्गा वर, शालिनि सहकारी बँकेच्या फूट पाथखाली, महानगर पालिका कर्मचा-यानी मोठ्या प्रमाणात गाळ जमा करून ठेवला आहे. त्या मुळे परिसरात दुर्गंधि पसरली असून वहातुकीस अडथळे निर्माण झाला आहे.पालिकेने मातीचा गाळ त्वरित उचलावा. बाळ पंडित
रस्त्यात मातीचा गाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2018, 10:50 am