प्रभादेवी परेल एसटी डेपो येथील विजेचे खांब अर्धे चालू आणि अर्धे बंद अवस्थेत आहेत. रस्त्यावर रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधार आणि सामसूम परिसर असल्याने तिथे लाईटची आवश्यकता आहे. तरी तिथे नवनवीन इमारतींचे काम सुरू असल्याने ते दिवे चालू असणे अतिशय गरजेचे आहे.तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी हि विनंती. - मयुरी गावडे
काही बंद दिवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jul 2019, 5:47 am