करीरोड (पश्चिम ) महादेव पालव मार्ग येथील बाजू बाजूचे दोन्ही पथदिवे गेले कित्येक महिने (बंद )अंधारात असल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांची गैरसोय होते .तरी संबंधित विजकंपनीने याची दखल घेऊन दिवे लवकरात लवकर पथदिवे चालू करावेत ,ही विनंती . चंद्रशेखर दळवी
पथदीवे सुरू करावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2018, 11:51 am