भांडुप प्लॅटफॉर्म क्रं.२ व ३ वर पत्रे बसविण्यास विलंब होत असल्याचे वृत्त मटा सिटीझन रिपोर्टरमध्ये छापण्यात आले होते.या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन या ठिकाणी आता पत्रे बसविण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.या समस्या सोडवणुकीबद्दल मटा आणि रेल्वे प्रशासनास धन्यवाद. --पंकजकुमार पाटील.
पत्रे बसविण्यास सुरूवात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2017, 5:34 am