अ‍ॅपशहर

स्थानकात पानाच्या पिचकाऱ्या

Maharashtra Times 22 Apr 2017, 11:15 am
वांद्रे रेल्वे स्थानक स्वच्छता अभियानाअंतर्गत जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी वांद्रे स्थानक सुबक सजविले, मात्र थोड्याच दिवसांनी प्रवाशांनी ते पानाच्या पिचकाऱ्यांनी त्याचा बेरंग केले. हेरिटेज दर्जा असलेल्या या स्थानकाचे व्यवस्थापक यांनाही हे दिसत कसे नाही?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम station cleanliness issue
स्थानकात पानाच्या पिचकाऱ्या


- अनंत घोलम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज