अ‍ॅपशहर

मंत्रालय बसथांब्याजवळ दुर्गंधी

Maharashtra Times 14 Oct 2016, 12:04 pm
नरिमन पॉइंट : मंत्रालयाजवळील एचपी गार्डनसमोरील बस क्रमांक १९ च्या थांब्याशेजारी अनधिकृत झोपडी असून तेथे सतत घाण, सांडपाणी वाहत असते. त्यामुळे या थांब्याजवळ उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stinking near mantralaya
मंत्रालय बसथांब्याजवळ दुर्गंधी


- शांताराम गुडेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज