डोंबिवली : पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनपासून दिनदयाल रोडचे सिमेंट कॉंक्रीटचे काम पूर्ण झाले असून या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्यामुळे इथून जाणाऱ्या गाड्या वेगाने जातात. त्यामुळे रस्ता ओलांडताना त्रासदायक होतो. केडीएमसीने येथे गतिरोधकाची व्यवस्था करावी. संदीप शंदे
गतिरोधक बसवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2017, 5:31 am