मुलुंड पूर्व नवघर रोड वरील वासंती अपार्टमेंट समोरील स्ट्रीट लाईट पोलच्या (पोल नंबर NV 29) डीपीचे झाकण गायब आहे. त्या रस्त्यावरून शाळेतील लहान मुले जा-ये करत असतात. वीज कंपनीने डीपीचे झाकण ताबडतोब बसवून घ्यावे, चुकून कोणाचा डीपीला हात लागला तर शॉक बसून अपघात घडू शकतो.
स्ट्रीट लाईट पोलच्या डीपीचे झाकण गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2019, 5:41 am