रस्त्यावर खडडे अंधेरी पूर्व,रूफ टाॅप इमारती समोर रस्त्यावर घाणेरड्या पाण्याचे डबके तयार झाल्याने भरधाव वेगाने वाहने आल्यावर ते पाणी रहदारी करणाऱ्यांच्या कपड्यावर उडून कपडे खराब होतात, येते पाऊस नसला तरी नेहमी पाणी असतेपादचारी यांना सतत भेडचवणारी समस्या मनपाने दूर करावी
रस्त्यावर खडडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2017, 5:31 am