मी कांजरमार्ग (पश्चिम) मधील MMRDAमधी राहणारा रहिवासी, आमच्या बिल्डिंग gate च्या बाहेर बस स्टॉप आहे त्यालाच लागून खूप कचरा टाकला आहे त्यामुळे खूप प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे, तरी माझी तुमाला विनंती आहे की ह्यात तुम्ही लक्ष टाकावे, धन्यवाद,,,।- अभय
swach Bharat ,, please clean
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2017, 5:39 am