अ‍ॅपशहर

विजेचा बॉक्स बंद केला

Maharashtra Times 28 Sep 2016, 11:46 am
भायखळा : रेल्वे स्थानकातून पुर्वेकडून भायखळा पुलाकडे जाताना उजव्या बाजूला पादचारी पदपथावर विजेच्या खांबाचा बॉक्स उघडा असल्याची समस्या दिनांक २३ सप्टेंबरच्या ‘मटा’मध्ये मांडण्यात आली होती. तो विजेचा बॉक्स बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thanks to maharashtra times
विजेचा बॉक्स बंद केला


- श्रीकांत मिठबावकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज