अंधेरी पश्चिम येथील आंबोली नाका सिग्नलवर रस्त्याच्या मधोमध गटाराचे झाकण धोकादायक अवस्थेत आहे. अतिशय गुळगुळीत झालेल्या सदर झाकणावरून एखादी बाईक घसरुन दुर्दैवी अपघाताची शक्यता असल्याने सबंधित प्रशासनाने याची त्वरित दुरुस्ती करायला हवी. लिप्सन सेवियर अंधेरी पश्चिम
रस्त्याच्या मधोमध खड्डा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2019, 5:41 am