जेट एअरवेजला सरकार वाचवेलही, पण, अशा प्रकारच्या प्रचंड आर्थिक व्यवहारात जेथे कायंद्यांची महा गुंतागुंत आहे. अशा व्यवहारात सरकारला हात पोळून घ्यावे लागतात शिवाय त्यात कुठलातरी राजकीय पक्ष आरोपीच्या पिंजऱ्यात जातो. त्यामुळे सरकारने ह्या व्यवहारात लक्ष घालावे का? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मोहन गद्रे कांदिवली.
जेट एअरवेजला सरकार वाचवेलही, पण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2019, 5:39 am