सदर चा रस्ता हा मालाड पूर्व पुष्प पार्क ते कुरार गाव च्या दिशेने जाणार आहे ह्या रस्त्याचे काम गेले कित्येक वर्षे तसेच्या तसे आहेत बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष्य घालून लवकरात लवकर रास्ता तयार करावा त्यामुळे तेथील ये जा करणाऱ्या राहिवश्यना त्रास होणार नाही धन्यवाद
रस्त्याचे काम करण्याचा निष्कलिजीपणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2019, 5:43 am