गोरेगावगटाराचे झाकण बदलावेगोरेगाव पुर्व येथील जयप्रकाश नगर रोड नं. ४, येथे गेल्या सहा महिन्यांपासून मेन चेंबर चे झाकण तुटलेले आहे. येथून वाहने जातात तसेच पादचारीही ये-जा करत असतात. असे असताना पालिकेने याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. - राजन संझगिरी
मेन चेंबर चे झाकण तुटले आहे।
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 5:45 am