समुपदेशनाची गरजशहरातील सर्व वाहनधारक वाहतुकीचे सर्व नियम पाळतील तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल. त्यासाठी दंडात्मक कारवाई, जनजागृती मोहिम यांच्या जोडीला वाहतुकीचे नियम मोडणार यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
समुपदेशनाची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2019, 5:46 am