दुलीप सिंग मार्गावर रेल्वे ओव्हरहेड पुलाजवळील नाल्यात चिखल, गाळ रुतून बसल्याने नाल्यात खूप झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह, कचरा अडकून सभोवताली पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते. मनपाने सदर नाल्याची साफसफाई मोहीम त्वरीत हाती घ्यावी, ही विनंती. - राजेश मेस्त्री (चेंबूर)
त्वरीत नालेसफाईची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2021, 5:32 am