माहिम (पुर्व)शाहू नगर डाक कार्यालय व अग्निशमन केंद्र यामधील रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे .त्यामुळे स्थानिक नागरिकांना येण्या-जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो तरी म.न.पा अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा.स्थानिक नागरिकांना येण्या-जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो तरी मनपा अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा.
अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2021, 5:34 am