खारघर सेक्टर ३० विठ्ठल मंदिर ओवे नजीक ट्रायसिटी बिल्डींग पुढील रस्ता बनलाच नसून गटर नसल्याने इमारतींमधील सांडपाणी रस्त्यावर साचत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे व पनवेल महापालिका जणू रोगराईला आमंत्रण देत आहे.पावसातही पाणी साचून राहते. महापालिकेने रस्त्याला गटर तयार करून नागरिकांचे आरोग्यहित जोपासणे आवश्यक आहे.
रस्याला गटरच नाहीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2018, 5:42 am