सरदार वल्लभभाई पटेल रोडला जोडणाऱ्या ३ रा कुंभारवाडा गल्लीच्या कोपऱ्यावर गटारावर झाकण बसवून पूर्णपणे झाकलेले नाही गटार अर्धवट उघडे राहिलेले आहे.हा परिसर वर्दळीचा असून या गल्लीच्या कोपऱ्यावरून अनेक पादचारी गल्ली रस्ता पार करत असतात.त्यात चुकून एखादा पादचाऱ्याचा उघडया गटारावर पाय पडून अपघाताचा धोका आहे.तरी पालिकेने या गटारांची योग्यरीत्या दुरुस्ती करावी ही विनंती- नंदकुमार पांचाळ
उघड्या अर्धवट गटाराचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2019, 5:40 am