कांदिवली पूर्वेला हनुमान नगर,सुलभ शौचालया समोर मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे असतात.नागरिकांना,प्रवाशांना आणि वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करतच मार्गक्रमण करावे लागत आहे.या बाबत वारंवार तक्रार करूनही पालिकेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने नागरिकांसह वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे
रस्त्याची झाली कचरा कुंडी....मनपाचे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2021, 5:32 am