दहिसर (पुर्व) येथील छ.शिवाजी संकुल परिसरातील नरवीर तानाजी मालुसरे मार्गावरील बाँबी पाठक एव्येन्यु इमारतीच्या भिंतीलगत असलेल्या पदपथावर नागरिक कचरा टाकत असल्याने डुक्करांचा सुळसुळाट वाढून दुर्गंधी पसरत आहे.पदपथ स्वच्छ करून डुक्करांचा बंदोबस्त करावा. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई -४०००१२.
कचर्यामुळे डुक्करांचा सुळसुळाट.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2021, 5:32 am