भांडूप पश्चिम येथील खंडागळे कंपाऊंड परिसरातील नाल्यात कचरा साचलेला आहे. त्यामुळे. सर्वसामान्य नागरिकांना या समस्येला सामना करावा लागत आहेत.त्यामुळे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने आणि यंत्रणेने त्वरित दखल घेऊन कचरा उचलण्यात यावा.-परेश विश्वास नावडकर-
नाल्यात कचरा साचलेला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 5:31 am