झाडाचे तोडलेले खोड पदपथावर? काळाचौकी येथील मम्माबाई शाळेसमोरील पदपथावर (रंगारी बदक चाळीच्या गेटसमोर )झाडाचे तोडलेले खोड बऱ्याच महिन्यांपासून पडून आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना चालताना त्रास होत आहे. महापालिकेने त्वरित हे खोड हटवावे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
झाडाचे तोडलेले खोड पदपथावर?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 5:46 am