अ‍ॅपशहर

पाणीगळती थांबवावी

Maharashtra Times 19 Feb 2017, 11:11 am
पूर्वेला नित्यानंद मार्गावर गोखले पुलावरील जलवाहिनीतून पाण्याची सतत गळती होत असते. गळतीपासून काही अंतरावर महापालिकेची मलेरिया निर्मूलन चौकी आहे. सहा महिन्यांपूर्वी ही पाणीगळती पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतरही पाणीगळती चालूच आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to stop the leakage of water
पाणीगळती थांबवावी


- दीपक गुंडये

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज