अ‍ॅपशहर

वाहतुकीत अडथळे

Maharashtra Times 17 Jan 2017, 9:04 am
मालाड : पश्चिमेतील मार्वे रोडजवळील अथर्व इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या बाजूलाच वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता केवळ पार्किंगसाठीच अडवला जातो. या रस्त्यावर अतिक्रमण असून त्यात भंगारविक्रेत्यांची दुकाने आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic obstacles
वाहतुकीत अडथळे



- अजित नाईक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज