मालाड पूर्व येथील दिंडोशीनगरमध्ये असलेल्या सन्मित्र मैदानातील बऱ्याच गटारांची झाकणे नसल्यामुळे ती सतत उघडी असतात. त्यामुळे या मैदानात खेळायला येणाऱ्या लहान मुलांच्या जीवास मोठा धोका आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. - उत्कर्ष बोर्ले
ughadi gatare zakavit
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 5:49 am