MyBmc 24x7 aap चालत नसल्याने सर्वसामान्य त्यांच्या तक्रारी करण्यास हतबल आहेत. रजिस्त्रेशनं प्रोसेस दरम्यान OTP च येत नसल्याने नविन यूसेर्स ना aap चा हिस्सा होता येत नही आहे आणि आपली तक्रार हाय नोन्दवता येत नही आहे. इतके पैसे पगार देवून टेक्निकल टीम घेण्याचा काय फायदा जर लोक हा aap वापरु शकत नाहित.
MyBmc 24x7 aap चालत नसल्याने सर्वसामान्य हतबल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2021, 5:33 am