लोअरपरळ रेल्वे स्थानकाबाहेरील पुल वाहतुकीस बंद केल्याने पुलाखालून प्रवाशांना पर्यायी रस्ता केला परंतु अनधिकृत फेरीवाल्यांनी पर्यायी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने प्रवाशांना धक्के देत पदभ्रमण करावे लागत आहे, अनधिकृत फेरीवाल्यांना हटवून रस्ता मोकळा करावा.:- शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई-४०००१२.
रेल्वेच्या पर्यायी रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 3:53 pm