गोरेगाँव- पश्चिम तीन डोंगरी यशवंत नगर रोड नः1 गणेश मंदीर पासून आत जाणारा रस्त्याच्या दोन्ही बाजूस नेहमीच अनधिकृतपणे वाहने उभी केलेली असतात तसेच फेरीवाल्यांचाही विळखा पडला आहे लोकांना नाहक रहदारीचा ञास सहन करावा लागतो त्यामुळे महापालिकेने योग्य ति कारवाई करावी. -सुधीर सडेकर
अनधिकृत पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2017, 5:36 am