रुग्णालयातच अस्वच्छताशीव : शीव रु्गणालयात वॉर्डच्या बाहेर ठेवलेल्या कचरा कुंड्या तुडूंब भरल्या आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. रुग्णालयातच स्वच्छतेबाबत हेळसांड होत असल्याचे दृष्य अत्यंत चीड आणणारे आहे. -दिपक अनावकर
सायन इस्पितळात अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2019, 5:42 am