दादर पश्चिम केशवसुत पुलाखालीच दुचाकी अनधिकृत पार्किंग व फेरीवाले अतिक्रमण करून रहदारी चा मार्ग अडवून ठेवला आहे तसेच काही उपद्रवी टोळकी उभी राहुन उद्दामपणा दाखवत असतात शेजारी पोलिस चौकी आहे पण निरुपयोगी आहेत त्वरित योग्य ती कारवाई करावी. राजन देसाई मुंबई
दादर पश्चिम केशवसुत पुलाखालीच दुचाकी अनधिकृत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2019, 5:41 am