ठाणे ः पश्चिमेकडील पोखरण रोड १वरील बस स्टॉप रस्ता रुंदीकरणात ५० फूट मागे गेला. आधीच्या जागी रिक्षा स्टँड सुरू झाला आहे. यामुळे प्रवाशांना अडचण येते. बस स्टॉपच्या पुढे येऊन बसची वाट पाहावी लागते. शिवाय येथे फेरीवाल्यांचा त्रासही आहेच. हा बस स्टॉप पूर्ववत करावा.
बस स्टॉप पूर्ववत करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2017, 5:37 am