कुर्ला पश्चिम येथील एलबीएस रोड वरील कमानी वीरशैव संत कक्कया महाराज चौक सुंदर बाग लेनच्या बाजूला बेस्ट मार्ग क्र.६१३ व ६२३ साठी आवश्यक नसताना दोन अनावश्यक थांबे बांधल्यामुळे त्याचा वापर फक्त गर्दुले व स्मोकर्स यांच्यासाठी अड्डा बनत आहे तसेच अजेष्ठ नागरिक विद्यार्थी पादचारी यांना अरुंद फूटपाथ चालताना खूपच त्रास होत आहे तरी महापालिकेने दोन्ही बेस्टचे हटवून तो सुंदर बाग लेनच्या गल्लीत बसवून फूटपाथ रूंद करावा अनिल लिंगायत ठाणे पूर्व 9757041151
अनावश्यक बेस्ट थांबा हटवावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2017, 5:32 am