पनवेल ः करंजाडे सेक्टर ३ ते सेक्टर ६ वाजेपर्यँत प्रत्येक चौक व रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पथदिवे नसल्याने रात्रीच्या अंधारात कामावरून उशिरा घरी येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हे कुत्रे धावत येतात. प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
भटक्या कुत्र्यांची दहशत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2017, 5:37 am