होय हा नवीन मुंबई घणसोली येथील सेक्टर 21 चा नजारा आहे. आता पर्यंत आपण नवीन मुंबई कडे प्लॅन सिटी म्हणून बघतोय. पण ह्या नवीन मुंबई ची घणसोली सेक्टर 21 बकाल घाणी कडे तर वाटचाल तर नाही नाही करत असा प्रश्न पडलाय. माननीय म.टा. स निवेदन करतो कि ह्या प्रश्नावर प्रकाश टाकावा.
कचऱ्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Aug 2018, 5:31 am