अ‍ॅपशहर

सांडपाण्याचा मनस्ताप

Maharashtra Times 24 Feb 2017, 9:04 am
पश्चिमेकडील शरिफा इब्राहीम चाळीसमोरील एस. व्ही. रोड येथे सांडपाण्याचे मुख्य चेंबर तुंबल्याने तीन दिवसांपासून त्यातील घाण पाणी चाळीतील अनेक घरात शिरत आहे. निवडणुकीसाठी अत्यावश्यक सेवेसाठीच्या कामगारांना जुंपून नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wastewater
सांडपाण्याचा मनस्ताप



- लिप्सन सेवियर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज